Family pension : कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी NPS धारकांना अगोदर करावे लागणार हे काम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Family pension : सरकारी कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन (Family Pension) आणि मृत्यू उपदान (Gratuity) व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याला सेवा उपदान (Gratuity) मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

कुटुंब निवृत्ती वेतनसाठी भरायचा आहे फॉर्म

कुटुंब निवृत्ती वेतन योजना नवीन शासन निर्णय निर्गमित झाला आहे.31 मार्च 2023 शासन निर्णया मधील कुटुंब तपशील नमुना-१ व 1982 सर्व कार्यरत NPS/DCPS धारक कर्मचारी /शिक्षक/अधिकारी बांधवांनी ज्यांनी DCPS/NPS खाते असले नसले तरीही फॅमिली पेंशन व ग्रॅच्युटी विकल्प नमुना-२ असे दोन्ही फॉर्म पूर्ण भरून स्वाक्षरी करून आपापल्या आस्थापना / विभाग प्रमुख कार्यालयात लवकरात लवकर जमा करायच्या सुचना देण्यात आल्या आहे.

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

हे पण पहा ~  Maternity leave : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार 9 महिने रजा..

Join WhatsApp group

Family pension and Gratuity forms

मयत झालेल्या किंवा रुग्णता मुळे सेवा समाप्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी नमुना नं. – 3 भरून द्यायचा आहे.जेव्हा फॅमिली पेंशन ग्रॅच्युटी प्रस्ताव सादर करणार तेव्हा तो त्या प्रस्तावासोबत द्यावा लागणार आहे.

कुटुंब निवृत्ती वेतन शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

कुटुंब निवृत्ती वेतन

सर्व सेवानिवृत्त DCPS/NPS कर्मचाऱ्यांना विनाअट ग्रॅच्युटी मिळणार असल्याने त्यासाठी त्यांना ग्रॅच्युटी चा प्रस्ताव सादर करावा लागेल.त्याबाबत ग्रॅच्युटी प्रस्ताव नमूना लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.

फॅमिली पेंशन ग्रॅच्युटी

फॅमिली पेंशन ग्रॅच्युटी चा प्रस्तावाचा नमुना लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.तोपर्यंत मयत कर्मचाऱ्यांचे मूळ मृत्यू दाखला, मूळ वारस प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे कुटूंबास तयार ठेवावे.

कुटुंब निवृत्ती वेतन फॉर्म येथे डाऊनलोड करा

कुटुंब निवृत्ती वेतन

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

1 thought on “Family pension : कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी NPS धारकांना अगोदर करावे लागणार हे काम”

Leave a Comment