DA Allowance News : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आत्ताची घडीची मोठी बातमी समोर आली आहे.महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्राप्रमाने प्रमाणे 4% वाढ लागू करण्यात आली आहे.आता उर्वरित कर्मचाऱ्यांना सुध्दा महागाई भत्त्या वाढवला जाणार आहे.
Employees Dearness Allowances
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या दिलेल्या निवेदनानुसार दिनांक 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आलेला आहे. आता हा 4% वाढीचा महागाई भत्ता लाभ महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील व महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक अधिकाऱ्यांना मिळणार आहे. थोडक्यात आता या सरकारी कर्मचाऱ्यांना दि.1 जानेवारी पासून 42 % दराने महागाई भत्ता मिळणार आहे.
महागाई भत्ता अपडेट्स
सदरील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०५२९१५३३३३९००७ असा आहे. हे पृष्ठांकन डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता वाढ बातमी मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी महागाई भत्ता तारिख येथे पहा