Government employees : आता कर्मचाऱ्यांना नोंदवता येणार ऑनलाईन तक्रार! नवीन पोर्टल सुरू; अशी करा तक्रार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government employees :  जगातील सर्व देश आपल्या कर्मचाऱ्यांना चांगले वातावरण देण्यासाठी विविध प्रयत्न करत असतात. भारत सरकारनेही आपल्या देशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नवीन “samadhan portal” पोर्टल सुरू केले आहे.

समाधान पोर्टल (Samadhan Portal)

भारत सरकारचे कामगार आणि रोजगार मंत्रालय (Ministry of Labour and Employment) कर्मचाऱ्यांचे कामकाज पाहते. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने कर्मचाऱ्यांचे central government employees हित लक्षात घेऊन ‘समाधान पोर्टल'(Samadhan Portal) सुरू केले आहे.कोणत्याही नोकरदार व्यक्तीला नोकरीशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास,तो या समाधान पोर्टलवर आपली तक्रार नोंदवू शकणार आहे.

सर्व कर्मचार्‍यांच्या नोकरीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक समाधान पोर्टल तयार करण्यात आल्याची माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली होती.

हे पण पहा ~  Breaking news Today : अखेर महागाई भत्ता वाढला! राज्य कर्मचाऱ्यांसाठी मिळणार DA Allowance news

Government employees news

सरकारी कर्मचारी government employees मोकळेपणाने आणि सहजतेने तक्रार नोंदवू शकतो. समाधान पोर्टलच्या माध्यमातून कर्मचारी घरी बसून त्यांच्या तक्रारी ऑनलाइन नोंदवू शकतात,असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp group

How to register complain

खालील बाबतीत कर्मचारी पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतात.कर्मचाऱ्याने नोंदवलेल्या तक्रारीवर भारत सरकार थेट कारवाई करते.

  • जर एखाद्या कर्मचाऱ्याला चुकीच्या पद्धतीने किंवा कोणतीही सूचना न देता कामावरून काढून टाकले असेल.
  • पगारात कपात केली असेल
  • बोनस संबंधित समस्या
  • मेटर्निटी बेनिफिट
  • औद्योगिक वाद
  • ग्रॅच्युइटी

कर्मचाऱ्यांनी तक्रार कोठे आणि कशी करावी येथे पहा

कर्मचारी अपडेट्स

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment