Employees newsEmployees news : सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजे संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.जर ठराविक कालावधी पेक्षा जर जास्त रजा घेतल्यास सर्विस समाप्त केली जाणार आहे.पाहुया सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांना मिळणार दिवस सुट्टी
केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांसंदर्भात नवीन नियम बनवण्यात आले आहे.केंद्रीय नागरी सेवा किंवा CCS रजा अधिनियम 1972 मधील नियम 12(1) चा संदर्भ देत,ससरकारने म्हटले आहे, की गव्हरमेंट कर्मचार्यांना सलग 5 वर्षांच्या कालावधीसाठी कोणत्याही प्रकारची रजा दिली जाणार नाही.
Employees leave updates
सामान्यपणे परदेश सेवेव्यतिरिक्त,सलग पाच वर्षांहून अधिक कालावधीसाठी रजेवर किंवा रजेशिवाय कर्तव्यावर अनुपस्थित, गैरहजर राहिल्यास अशा सरकारी कर्मचाऱ्याने सरकारी सेवेचा राजीनामा देणे आहे असे समजले जाईल.सरकारी कर्मचारी 5 वर्षापेक्षा अधिक सुट्टी घेऊ शकणार नाही.
सरकारी कर्मचारी,पगार शासन निर्णय,महागाई भत्ता,जुनी पेन्शन संदर्भात ताजे अपडेट्स येथे पहा