Land record : वर्षानुवर्षे च्या जमीनीचे वाद मिटवा फक्त 2 हजार रुपयात! पहा पात्रता अटी आणि GR

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land record : एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे and दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याची “सलोखा योजना महाराष्ट्र” राबविण्यात येणार आहे.

Salokha Yojana Maharashtra 2023

शेतजमीन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा and संवेदनशिल विषय असल्यामुळे त्यातील वादामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण होतो. So अशा वादांमुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले असून,आजच्या पिढीचाही खर्च व वेळेचा अपव्यय होत असून अशा प्रकारचे वाद संपुष्ठात येण्यामध्ये म्हणावी अशी प्रगती झालेली दिसत नाही.

सलोखा योजना महाराष्ट्र 2023

शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत if शेतकऱ्यांतील आपआपसांतील वाद मिटविण्यासाठी and समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सलोखा योजना आणली आहे.

हे पण पहा ~  MCX cotton live : चीनमध्ये पसरतोय कोरोना,कसे असतील भविष्यातील बाजार भाव?

सलोखा योजना लाभार्थी,पात्रता,अटी व अधिक माहिती येथे पहा

सलोखा योजना

Agriculture land record

सलोखा योजनेच्या माध्यमातून एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे and दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी “Agriculture land record” मुद्रांक शुल्क नाममात्र रु.1000/- आणि नोंदणी फी नाममात्र रु.1000 रूपये आकारून “सलोखा योजना महाराष्ट्र” राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

👉सलोखा योजना शासन निर्णय येथे क्लिक करून पहा👈

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment