SBI Bank Account Balance : सध्याच्या जमान्यात ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे हे निश्चितच जबाब झालेले असून कधी कधी आपले पैसे दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये सुद्धा जातात अशा वेळी ग्राहकाला मनस्ताप करणारा दिसतात. आज आपण या ऑनलाइन ट्रान्सफरमध्ये दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये गेलेले पैसे परत कसे मिळवायचे यासंबंधीची सविस्तर माहिती या लेखांमध्ये बघणार आहोत.
Money Transfer in Wrong Bank Account
अनेकदा असे दिसून येते की एखाद्याला पैसे पाठवताना चुकीचा बँक खाते क्रमांक किंवा इतर कोणतीही चुकीची माहिती देऊन पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले जातात.चुकून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर काय करावे ? एका ग्राहकाच्या तक्रारीवरून स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटरवर माहिती शेअर केली आहे.
ग्राहकाने ट्विटरवर जाऊन लिहिले, “@TheOfficialSBI मी चुकून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत.हेल्पलाइनद्वारे दिलेली सर्व माहिती खालील प्रमाणे होती.
चुकून चुकीच्या खात्यात ट्रान्सफर केलेले पैसे असे मिळवा परत