OldOPS News : अमर उजालाने जुन्या पेन्शन योजनेच्या पुनर्स्थापनेबाबत एक मोठा ऑनलाईन सर्वे केला आहे.हिमाचल प्रदेशपाठोपाठ कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जुन्या पेन्शनचा मुद्दा उपस्थित करून विजय मिळवला आहे का? आगामी काळातील निवडणुकीत जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा निर्णायक ठरणार का? जाणून घ्या सर्वेक्षणात काय आले समोर..
जुनी पेंशन योजना लागू होणारच!
अमर उजालाने आपल्या ऑनलाइन पोलमध्ये जुन्या पेन्शन योजनेच्या पुनर्स्थापनेबाबत लोकांना प्रश्न विचारले. आम्ही वाचकांना विचारले होते की,हिमाचल प्रदेशपाठोपाठ कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जुन्या पेन्शनचा मुद्दा उपस्थित करून विजय मिळवला आहे का?
अमर उजालाने जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याबाबत कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर सर्वे केला आहे.यामध्ये वाचकांना विचारले होते की, हिमाचल प्रदेशपाठोपाठ कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जुन्या पेन्शनचा मुद्दा उपस्थित करून विजय मिळवला आहे आहे का?आगामी निवडणुकीतही हाच मुद्दा निर्णायक ठरेल असे वाटते का?
Old pension online survey
अमर उजालाने आपल्या ऑनलाइन पोलमध्ये जुन्या पेन्शन योजनेच्या पुनर्स्थापनेबाबत लोकांना प्रश्न विचारले.मतदानात सहभागी झालेल्या एकूण लोकांपैकी 1 लाख 17 हजारांहून अधिक लोकांनी (सुमारे 99 टक्के) जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे केवळ 910 लोकांनी (सुमारे 0.77 टक्के) पुढील निवडणुकीत हा मुद्दा महत्वाचा ठरणार असल्याचे सांगितले आहे.
कर्नाटक मोम्बई सरकारने केंद्राला दिला अहवाल
दरम्यान कर्नाटक राज्यातील मोम्बई सरकारने निवडणूकी पुर्वीच जुनी पेन्शन योजना सरकारसाठी डोकेदुखी ठरणार असून केंद्र सरकारने लवकरच तोडगा काढवा अशी विनंती केली होती.परिणामी कर्नाटक व केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या NPS मध्ये सुधारणा करण्यासाठी समिती नेमली होती.
खुशखबर.. या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार आश्वासित प्रगती योजना