सरकारने बद्दल एक मोठा अपडेट दिला आहे.देशातील सुमारे 16 कोटी शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत,तर 2 कोटींहून अधिक शेतकरी व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.तुम्ही नवीन नियम न पाळल्यास हप्त्या जमा होण्यास अडचण येऊ शकते,असे म्हटले आहे.
12 वा हप्त्याचा 16 हजार कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान देता येणार नाही, असे केंद्र सरकारने सुचना यापूर्वी केल्या होत्या, पण अनेक राज्यांच्या विनंतीनंतर केंद्राने हा 12 वा हप्ता 17 ऑक्टोबर रोजी वितरित केला.
E-kyc बंधनकारक केले असून अशा आशयाचे पत्रच केंद्र सरकारने राज्यांना पाठवले आहे. त्यामुळे राज्य सरकारने ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना आता शेवटची मुदत दिली असून महिनाअखेर ई- केवायसी करण्याचे बंधन घातले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 13व्या हप्त्याचे पैसे अडकू नयेत शेतकऱ्यांना नोंदणी करताना रेशनकार्डची कॉफीही ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहे.विशेष बाब म्हणजे पीएम किसानच्या वेबसाइटवर रेशन कार्डची कॉफी अपलोड करण्यापूर्वी त्याची पीडीएफ तयार करावी लागेल
पीएम किसान योजना पात्रता
पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो,ते बँक खाते आधार कार्डाशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.तुम्ही जरसरकारी कर्मचारी,लोकप्रतिनिधी,करदाते असाल तर आपणास पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 13व्या हप्त्याचे पैसे अडकू नयेत असे वाटत असेल तर तुम्ही नवीन नियम नीट पाळले पाहिजे. आता शेतकऱ्यांना नोंदणी करताना रेशनकार्डची कॉफीही ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहे.
पीएम किसान योजना E-kyc येथे करा
विशेष बाब म्हणजे पीएम किसानच्या वेबसाइटवर रेशन कार्डची कॉफी अपलोड करण्यापूर्वी त्याची पीडीएफ तयार करावी लागेल.म्हणजेच आता हार्ड कॉपी देण्याची गरज राहणार नाही.पोर्टलवर सॉफ्ट कॉपी PDF अपलोड करता येईल.यासोबतच ई-केवायसी करणेही आवश्यक असेल.या दोन कागदपत्रांशिवाय तुम्हाला तेराव्या हप्त्याचे पैसे अवघड आहे.
शेतकरी मित्रांनो आपणास माहित असेलच की नवीन फॉर्म भरायचा असेल तर खालील आवश्यक आहेत.
- आधार कार्ड
- बॅंक पासबुक
- सातबारा
- रेशनकार्ड
- मोबाईल नंबर
पीएम किसान योजना 2023 यादीमध्ये नाव येथे पहा