Mudara lone yojana: मिळवा 5 लाख ते 10 लाखा पर्यंत कर्ज! पहा पात्रता व लगेच अर्ज

पंतप्रधान मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टर नुसार स्कीम बनवली जाते. प्रत्येक सेक्टर मध्ये वेगवेगळ्या स्कीम असतील. मुद्रा बँक ही RBI नियंत्रणाखाली ती काम करते. मुद्रा ही संस्था मुख्यत: लघु उद्योगांनाच अर्थ पुरवठा करते. व्याजाचा दर कमी आहे.कर्ज मंजूर झाले की त्यानंतर कर्जदाराल मुद्रा कार्डदिले जाते जे की क्रेडीट कार्ड सारखे असेल आणि जेवढे कर्ज मंजूर झाले … Read more