Income Tax विभागाचे नवे नियम; पहा घरात किती कॅश ठेऊ शकता ? अन्यथा अडचणीत याल..
Bank Cash deposit : आपल्या बँकेच्या खात्यामध्ये कॅश जमा करण्याची मर्यादा 10 लाख रुपये असते.जर आर्थिक वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर त्याला आयकर विभागाकडून नोटीस पाठवली जाऊ शकते.चालू खात्यांमध्ये ही मर्यादा 50 लाख रुपये इतकी आहे. मालमत्तेची खरेदी किंवा विक्री प्रॉपर्टी रजिस्ट्रारला 30 लाख रुपये किंवा त्याहून जास्त रकमेच्या स्थावर मालमत्तेची कोणत्याही … Read more