Employees budget : खुशखबर. ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एप्रिल ते जून चे वे’तन अनुदान प्राप्त,शासन निर्णय दि. 2/5/2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gov eEmployees budget : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वे’तनेत्तर बाबीकरिता सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल, २०२३ ते जुन, २०२३ या तीन महिन्यांकरिता निधी वितरीत करणेबाबत महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Maharashtra employees budget news

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग, मुंबई या कार्यालयास कार्यालयीन खर्चाकरिता वित्त विभागाच्या मार्गदर्शक सुचनानुसार सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात, माहे एप्रिल २०२३ ते जुन, २०२३ या तीन महिन्याच्या कालावधीकरीता एकूण अर्थसंकल्पित निधीच्या १०% च्या प्रामणात बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेले वे’तनेत्तर अनुदान कार्यालयीन खर्च भागाविण्याकरीता वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा

हे पण पहा ~  Earned leave : धक्कादायक.. 'या' सरकारी कर्मचाऱ्यांच्य अर्जित रजा रोखीकरण शासन निर्यास स्थगिती? शासन परिपत्रक निर्गमित

Join whatsApp Group

महाराष्ट्र सरकारी कर्मचारी अपडेट्स 

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग, मुंबई या कार्यालयासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये “२२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२ समाज कल्याण, २०० इतर कार्यक्रम (०१) (१६) राज्य अल्पसंख्याक आयोग २२३५ ए २४९ ( अनिवार्य), ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) ” या लेखाशिर्षांतर्गत एकूण रु.४१,७५,०००/- (अक्षरी रुपये एक्केचाळीस लाख पंचाहत्तर हजार फक्त) इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे.

खुशखबर… ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना 10 मे रोजी फुल पगारी सुट्टी

कर्मचारी सुट्टी

वित्त विभागाने एकूण अर्थसंकल्पित निधीच्या १० % च्या प्रमाणात रु.४,१७,५००/- एवढे वे’तनेत्तर अनुदान वितरणासाठी बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA संदर्भात मोठी बातमी, पगार होणार एवढी वाढ

HRA hike news

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment