Union Budget 2023 : मोठी घोषणा…. पहा काय काय स्वस्त काय महाग? 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
केंद्रातील मोदी सरकार आज आर्थिक वर्ष 2023-2024 साठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा हा पाचवा अर्थसंकल्प आहे. Union Budget 2023 अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा काही वस्तू होणार स्वस्त होणार आहे.अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात येईल,अशी अपेक्षा व्यक्त … Read more