Bank Account : एका व्यक्तीची किती बँक खाती असावीत? पहा काय आहे सरकारी नियम! अन्यथा..
Bank account : भारतीय नागरिकांचे बँकेमध्ये अनेक प्रकारची बँक खाती असतात.यामध्ये बचत खाते,चालू खाते,वेतन खाते आणि संयुक्त खाते यांचा समावेश आहे.भारतात बचत खाते हे लोकांचे प्रमुख खाते आहे.यामध्ये सहसा लोक बचतीसाठी खाते उघडतात. Bank account rule भारतातील एखाद्या व्यक्तीची किती बँक खाती असावी याची मर्यादा नाही.लोक आपल्या गरजेनुसार एकापेक्षा जास्त बँक खाती ठेवू शकतात.अर्थतज्ञांच्या मते … Read more