Online increments calculate : 1 जुलै च्या वार्षिक वेतनवाढी नंतर पगार किती होणार? जुलै वार्षिक वेतनवाढ 10 सेकंदात काढा

Gov employees

increments calculate : सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात 4% महागाई भत्ता वाढ मिळालेली असून वार्षिक वेतनवाढ पण मिळणार आहे.त्याचबरोबर 12 वर्षे आणि 24 वर्ष सेवा पर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी,निवड श्रेणी सुध्दा मिळणार आहे.एकंदरीत जुलै महिन्यात पगारात मोठी वाढ होणार आहे. सरकारी कर्मचारी वार्षिक वेतनवाढ 1 जुलै/1 जानेवारी वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ दिवस असतो, बहुतांश सरकारी … Read more

State employees : खुशखबर… या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार फरकासह अतिरिक्त वेतनवाढ ! शासन निर्णय निर्गमित दि.10/5/2023

Employees increment

Employees increments : सन २००९ आणि सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक दिनांक २४ ऑगस्ट, २०१७ अन्वये राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांना अतिउकृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजुर करण्यात येवू नयेत शासन निर्णय घेण्यात आला होता. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतनवाढ राज्यातील जिल्हा परिषदामधील अधिकारी/कर्मचारी यांना अतिउकृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजुर न करण्याचे सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश … Read more

State employees : खुशखबर.. ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली 1997/- वेतनवाढ!

Employees

State employees : सुरक्षारक्षक मंडळातील नोंदीत रक्षकांच्या वेतन व भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.राज्यातील 12 मंडळांसाठी वेतनवाढ व लेव्हीच्या रकमेत वाढ जाहीर केली आहे. State employees news सुरक्षारक्षकांच्या वेतनामध्ये वाढीसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनच्या सरचिटणीस नंदाताई माधवराव भोसले यांनी मार्चमध्ये उपोषण केले होते तर माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांनी … Read more

State employees : दिलासादायक बातमी.. ‘या’ कर्मचाऱ्यांच्या 58 महिन्यांच्या अतिप्रदान वेतन वसुलीस सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती!

Government employees news

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची चुकीच्या पदनाम आणि वेतनश्रेणी बदलामुळे अतिप्रदान झालेले 58 महिन्यांचे वेतन वसुलीस स्थगिती दिली आहे. चुकीच्या वेतन निश्चितीमुळे पगारात 10 हजार रुपये वाढ! 2010 ते 2012 या काळात सहा विद्यापीठात चुकीच्या वेतन निश्चिती झालेल्या सेवकांचे वेतन वाढविण्याचा प्रकार घडला होता.कर्मचाऱ्यांची मुळ वेतनश्रेणी तीन हजारांपर्यंत वाढली आणि एकूण पगारात 10 हजार रुपये प्रतिमहिना … Read more

Government employees : खुशखबर..सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत होणार दूर! पहा नवीन शासन निर्णय

Government employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली असून नवीन शासन निर्णयाद्वारे लवकरच प्रमोशन म्हणजे पदोन्नती “promotion” आणि वेतन वाढ ‘salary hike’ चा मोठा फायदा होणार आहे.याची सविस्तर माहिती आपण या लेखा मध्ये बघणार आहोत. Government employees promotion सरळसेवा भरतीद्वारे नियुक्त होणारे कर्मचारी आणि पदोन्नत कर्मचारी यांच्या वेतनातील तफावत दूर करण्याचा निर्णय राज्य … Read more