7th pay commission : खूशखबर … ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार 12 वर्षांची वेतन थकबाकी ! शासनांकडून शासन निर्णय निर्गमित! दि.10.03.2023
7th pay commission : महाराष्ट्र राज्य सरकारी सेवेतील राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपुर या महामंडळाच्या सेवेत दि.01.04.2008 पासून कार्यरत असलेल्या 52 कर्मचाऱ्यांना दि.01.01.1996 ते दि. 31.03.2008 या कालावधीच्या थकबाकी एवढी रक्कम अनुदान स्वरुपात अदा करण्याबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय 10 मार्च रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे 7th pay commission Arrears महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या.नागपूर … Read more