7th pay commission : ‘या’ कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी च्या पगारा संदर्भात मोठी अपडेट्स,आता या जिल्ह्यांचा सामावेश
7th pay commission: तीन महिन्यांपासून शिक्षकांच्या दरमहा होणाऱ्या पगारासाठी महिन्याला शासनाकडून प्राप्त होणारी तरतूद अपूर्ण प्राप्त होत आहेत.त्यामुळे शिक्षकांचे पगार रोटेशन पद्धतीने होत आहेत.आता डिसेंबर महिन्याचे बाकी असलेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान प्राप्त झाले आहे.पाहुया सविस्तर माहिती Employees salary update सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी,२०२३ व फेब्रुवारी २०२३ या महिन्याचा वेतन व निवृत्तीवेतन याबाबीचा … Read more