7th pay arrears : मोठी बातमी… या सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार! शासन निर्णय आला
7th pay arrears : सातव्या वेतन आयोग थकबाकीची संदर्भात महत्त्वाची अपडेट्स आली असून विद्यापीठांच्या शिक्षकेतर कर्मचा- यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार राज्यातील अकृषि विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. सातवा वेतन आयोग फरक विद्यापीठांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम २०२१-२२ या वित्तीय वर्षापासून पुढील पाच वर्षात … Read more