Cotton Market : जगात खरच आपला कापूस महाग आहे का? कोण पाडतय कापूस बाजार भाव?
Cotton : कापड उद्योगाने भारतातले कापूस बाजार भाव जास्त असल्याचे सांगत आयातशुल्क काढण्याची मागणी लावून धरली आहे.केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. त्याआधी अर्थमंत्री निर्मला सितारामण विविध उद्योगांच्या शिष्टमंडळांच्या भेट घेऊन अर्थमंत्र्यांकडे कापसावरील आयातशुल्क रदद् करण्याची मागणी केली. MCX cotton market news कापूस बाजार भावाची नेहमी वायद्या बाजाराशी तुलना केली जाते.खर पाहता सध्या भारतातील … Read more