World Cup : क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली! वर्ल्ड कप 2023 वेळापत्रक जाहीर! या दिवशी होणार भारत पाकिस्तान सामना

Icc world cup

World Cup Schedule : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा यावेळी भारतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. Cricket word cup 2023 स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे.  ODI World Cup -2023 Schedule जगभरातील क्रिकेट प्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहातात ती एकदिवसीय क्रिकेट विश्व चषक स्पर्धा यंदा भारतात (India) खेळवली जाणार आहे. … Read more