CM fund news : राज्य कर्मचाऱ्यांचे जून महिन्यातील वेतन कपात न करणे बाबत पत्रक !
CM fund news : अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सदर मदतकार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून एक दिवसाचे एकूण वेतनाइतकी रक्कम माहे जून, २०२३ च्या वेतनातून वसूल करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे. अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरीता राज्य शासनाकडून मदतकार्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.या नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी … Read more