Family pension : खुशखबर.. सरकारी कर्मचाऱ्यांना फॅमिली पेंशन-ग्रॅच्युटी चा शासन निर्णय निर्गमित; GR- 31 मार्च 2023
Family pension : अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याला सेवा उपदान मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार! शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की,दिनांक ०१.११.२००५ रोजी … Read more