7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी! सरकार आणखी 4 भत्ते वाढविण्याच्या तयारीत

Da hike

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर सरकार कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देण्याचा विचार करत आहे.सरकार एकाच वेळी आणखी 4 भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे. Central Government  महागाई भत्त्याध्ये वाढ केल्यानंतर सरकार एकाच वेळी आणखी 4 भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे.यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. पहा कोणत्या 4 भत्त्यात होणार … Read more

State employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित दि. 27/3/2023

State employees news

State employees : कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयाकडून शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमासाठी तासिका तत्वावरील तसेच अभ्यागत अध्यापकांना अदा करावयाच्या मानधनाचे दर वाढवण्या संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित झाला आहे. Government employees news शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेले मानधनाचे दर सुधारीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.याबाबत सर्वागीन विचार करून खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील … Read more

Employee Retirement Age : राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार; शिंदे-फडणवीस सरकार सकारात्मक! पहा..

Retirement age news

State Employee Retirement Age : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले आहे.राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सरसकट 60 वर्षे करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी करत आहेत.14 मार्च रोजी पुकारलेल्या संपातील ही सुद्धा प्रमुख मागणी होती. राज्य सरकार सेवानिवृत्त वय वाढवण्यास अनुकूल शिंदे – फडणवीस सरकारकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवली जात … Read more

State employees : दिलासादायक बातमी.. ‘या’ कर्मचाऱ्यांच्या 58 महिन्यांच्या अतिप्रदान वेतन वसुलीस सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती!

Government employees news

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची चुकीच्या पदनाम आणि वेतनश्रेणी बदलामुळे अतिप्रदान झालेले 58 महिन्यांचे वेतन वसुलीस स्थगिती दिली आहे. चुकीच्या वेतन निश्चितीमुळे पगारात 10 हजार रुपये वाढ! 2010 ते 2012 या काळात सहा विद्यापीठात चुकीच्या वेतन निश्चिती झालेल्या सेवकांचे वेतन वाढविण्याचा प्रकार घडला होता.कर्मचाऱ्यांची मुळ वेतनश्रेणी तीन हजारांपर्यंत वाढली आणि एकूण पगारात 10 हजार रुपये प्रतिमहिना … Read more

Government employees पेन्शन आणि ग्रॅच्युइटी संदर्भात मोठी बातमी! आता ‘या’ कर्मचाऱ्यांना नाही मिळणार पेन्शन व ग्रॅच्युइटी

Government employees news

Government employees केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी महिन्याचा महागाई भत्ता लवकरच जाहीर होणार आहे.यावेळी कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याच्या घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तत्पूर्वी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी कडक इशारा दिला आहे.कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले,तर ते त्यांना जड जाऊ शकते. एवढेच नाही तर निवृत्तीनंतर पेन्शन आणि ग्रॅच्युइटीपासूनही वंचित राहावे लागू शकते. नोकरीदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याने कामात निष्काळजीपणा केल्यास … Read more