Employees DA Allowance : महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक.. सरकार लवकरच घेणार राज्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक फायद्याचा ‘हा’ निर्णय, पहा..
SEmployees DA Allowance : महाराष्ट्र सरकारकडून लवकरच महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो.अशातच केंद्र सरकार द्वारे मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की यावेळी सरकारकडून लवकरच वाढीव महागाई भत्ता गिफ्ट दिले जाऊ शकते. 42% महागाई भत्ता वाढ अपडेट्स महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या देखील … Read more