Home loan subsidy : खुशखबर.. सरकारी कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रीम अनुदान मिळणार! शासन निर्णय निर्गमित दि.22/5/2023

Home loan subsidy

Home loan subsidy : शासकीय अधिकारी/ कर्मचा-यांना “घरबांधणी अग्रिम” या प्रयोजनासाठी अनुदानाचे वाटप करण्यासाठी एकूण रु. 2 कोटी 38 लाख (अक्षरी रुपये दोन कोटी अडतीस लाख) इतक्या निधीचे खालील अटींच्या अधीन राहून वितरण करण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे. सरकारी कर्मचारी गृहबांधणी अग्रिम 2023 घरबांधणी अग्रिम संबंधित अर्जदारास वितरीत करण्यापूर्वी अर्जदाराने सर्व बाबींची / कागदपत्रांची … Read more