Tax Saving Tips : ना गुंतवणूक ना विमा; एका क्लिकवर होईल 50 हजार रुपयांची बचत, ITR भरताना करा हे काम…
Tax Saving Tips : आयकर रिटर्न्स (ITR) भरण्याची तारीख जसजशी जवळ येत आहे.तसतसे पैसे वाचवण्यासाठी करदात्यांची धावपळ सुरू झाली आहे.ज्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे, त्यांच्याकडे कर बचतीसाठी फार पर्याय नाहीत.पण आपण कोणत्याही गुंतवणूकीशिवाय किंवा विम्याशिवाय टॅक्स वाचवू शकता. जाणून घेऊया Income tax Rebate सध्या आयकर देयक 50,000 रुपयांपर्यंतचे स्टँडर्ड डिडक्शन घेऊ शकतात. याचा अर्थ … Read more