Old pension : आता ‘या’ राज्यात सुध्दा जुनी पेन्शन योजना लागू! NPS कपात बंद होणार; सरकारने केले आदेश जारी
Old pension updates : जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सध्या देशातील खूप राज्यांमध्ये जुनी पेन्शन (OPS News) बाबत वाद सुरू आहे. सरकारने आदेश जारी केला आहे.दीर्घ प्रतीक्षेनंतर हिमाचल सरकारच्या वित्त विभागाने OPS लागू करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SOP) जारी केली आहे. 60 दिवसांत पर्याय निवडावा लागेल राज्याच्या मुख्य सचिवांनी यासंदर्भात आदेश जारी … Read more