MCX cotton live : पांढऱ्या सोन्याला झळाळी मिळणार! पण,द’रवाढ नेमकी केव्हा? पहा काय म्हणताय तज्ञ

MCX cotton live : कापूस हे पांढरे सोने म्हणून खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात ओळखले जाते.जानेवारी महिन्यातील शेवटच्या दोन आठवड्यापासून कापसाच्या भा’वात घसरण पाहयला मिळाली होती.त्यामुळे सध्या कापूस शेतकऱ्यांच्या कापसावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाचा कापूस उत्पादनाबाबतचा अहवाल जारी झाला असून या अहवालात जागतिक कापूस उत्पादनात कमी येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला … Read more