Makar Sankranti 2023: पहा मकर संक्रांती शुभ मुहूर्त,कथा,विधी आणि साहित्य  

Makar Sankranti  : हिंदू शास्त्रा नुसार, दक्षिणायन हे देवाच्या रात्रीचे किंवा नकारात्मकते चे प्रतीक आहे आणि तर, उत्तरायण हे देवाच्या दिवसाचे प्रतीक किंवा सकारात्मकते चे प्रतीक मानले जाते. Makar Sankranti in Marathi मकर संक्रांती ही तिथी आहे जेव्हा पासून सूर्याची उत्तरे कडे वाटचाल सुरू होते. कर्क संक्रांती ते मकर संक्रांती हा काळ दक्षिणायन म्हणून ओळखला … Read more