सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार दुसऱ्यांदा वाढ! लवकरच होणार घोषणा? || central employees

Central Employees : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी चार टक्के महागाई भत्त्या वाढीच्या प्रतीक्षेत असताना केंद्राकडून एक मोठे अपडेट समोर आलेली आहे नुकताच अखिल भारतीय महाराष्ट्र सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्त्याचा निर्णय निर्गमित झाला होता परंतु अजून राज्य कर्मचाऱ्यांना या महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा आहे.

महागाई भत्त्यात होणार 4% वाढ

केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा एक आनंदाची बातमी मिळणार असून केंद्र सरकारकडून लवकरच 2023 वर्षातला दुसरा महागाई भत्ता घरी करण्याची शक्यता निर्माण झालेली आहे यंदाच्या जानेवारी महिन्यातही केंद्र सरकारने 4% महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली होती.

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळेस महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते. पहिल्या सहा महिन्याच्या महागाई भत्त्यावरची घोषणा जानेवारीत केली गेली होती तर दुसऱ्या सहामाहीची मागणी भत्ता वाढीची घोषणा जुलै महिन्यात केले जाऊ शकते. यामध्ये गेल्या सहामाहीप्रमाणे चार टक्के वाढ होणे अपेक्षित आहे.

हे पण पहा ~  OLd pension : धक्कादायक... संप मोडीत काढण्यासाठी सरकारचे मोठे पाऊस! शासन निर्णय व मार्गदर्शन सुचना बाहेर

7th pay commission DA Allowance

सध्या वाढत असलेल्या मागवायच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना आता हा मांगा भत्ता वाढून मिळणार आहे जर ही वाढ झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोळ पगारांमध्ये सध्या असलेल्या 42% महागाई भत्त्यावरून 46% महागाई भत्ता होणार आहे म्हणजेच त्यांच्या मूळ पगारात जवळपास दुप्पट दीडपट वाढ होणार आहे.

उदाहरणात एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा मूळ पगार जर 40 हजार रुपये असेल तर त्याला त्याच्या 46% हिशोबाने 58,400 पगार वाढवून मिळणार आहे.

एका व्यक्तीचे किती बॅंक खाते असावे पहा नियम! नाहीतर याल अडचणीत

Bank account

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

%d