State employees : मोठी बातमी… शेवटी ‘या’ कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिल महिन्याचा वेतनाचा मार्ग मोकळा! 351 कोटी शासन निर्णय दि.8/5/2023
ST employees : महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी अपडेट्स समोर आली असून माहे एप्रिल महिन्याच्या वेतनअनुदान संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.351 कोटी रुपये बजेट आज वितरित करण्यात आले आहे.पाहूया सविस्तर MSRTC Employees news महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिल २०२३ च्या वेतनासाठी व रा.प. महामंडळास माहे मार्च, २०२३ चे … Read more