Pan card link सावधान.. खोट्या पॅन कार्ड लिंक मेसेज पासून लगेच व्हा सावध; नाहीतर बॅंक खाते होईल रिकामे!
Pan card link : मार्च महिना आला की,आयकर,पॅनकार्ड,आर्थिक तजजोड हे विषय चर्चेला येतात.हाच धागा पकडत सायबर चोरांनी पुन्हा एकदा फसवणुकीसाठी पॅनकार्डचा वापर सुरू केला आहे.आपल्या बँक खात्याशी पॅनकार्ड लिंक नसल्याचे सांगून ते अपडेट न केल्यास बँक खाते बंद होईल,असे भासवून आपले खाते रिकामे करण्यात येते. Pan card link Fake Massage फसवणूक करणारे गुन्हे’गार मोबाइलवर एक … Read more