काय सांगता!.. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतन! मुख्यमंत्री सरल पगार योजना लागू;
Saral pagar yojana : सरकारी कर्मचाऱ्यांना अडचणी प्रसंगी कर्मचारी आगाऊ वेतन योजनेचा म्हणजेच मुख्यमंत्री सरल पगार योजना लाभ घेता येईल.सुमारे 70 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. मुख्यमंत्री सरल पगार योजना अनेकदा आरोग्याच्या कारणास्तव किंवा अन्य कारणांमुळे येणाऱ्या आकस्मिक खर्चावेळी अडचण निर्माण होते.सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारची योजना राबवणारे गोवा हे देशातील पहिले राज्य … Read more