Water Detector App: आता मोबाईल मधून आपल्या जमिनीतील पाण्याचा शोध पहा

पाणी शोधण्याचे ॲप

  • शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला Play Store वरती जायचे आहे आणि तिथे गेल्यावर आपल्याला Water Detector म्हणून शोधायचे आहे.
  • नंतर मित्रांनो तुम्हाला  तिथे Water Detector ॲप येईल ते डाउनलोड करायचे आहे. डाउनलोड झाल्यावर ॲप उघडायचे /ओपन करायचे आहे.
  • ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला शेतामध्ये जायचे आहे आणि शेतात गेल्यानंतर ॲप ओपन करून Start करायचे आहे. 
  • शेतकरी मित्रांनो Start केल्यानंतर तुम्हाला Scanning हे ऑप्शन दिसेल. Scanning झाल्यानंतर तुहाला जमिनीत किती टक्के पाणी आहे आणि किती फुटावर आहे ते त्यामध्ये दिसेल.
  • शेतकरी मित्रांनो या पद्दतीने तुम्हाला जर तुमच्या शेतात बोर किंवा इतर काही पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करायचा असेल तर तुम्ही या ॲप च्या मदतीने तुम्ही जमिनीतले पाणी पाहू शकता.

जमिनीतील पाणी तपासणी साठी येथे क्लिक करा

➡️➡️Water Detector app ⬅️⬅️