7th pay commission : सुमारे 62 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 48 लाख पेन्शनधारक महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढण्याची वाट पाहत आहेत.होळीपूर्वी मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
महागाई भत्ता वाढ व फरक
केंद्रीय कर्मचारी 2023 च्या पहिल्या सहामाहीसाठी ची वाट पाहत आहेत.केंद्र सरकार महागाई भत्त्याबाबत कधी निर्णय घेईल आणि त्याचे सूत्र काय असेल हे जवळपास प्रत्येक कर्मचाऱ्याला जाणून घ्यायचे आहे.
महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढू शकतो.सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 % महागाई भत्ता मिळत असून तो 42 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.होळीपूर्वी केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्त्याला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.
Dearness allowance
सर्व घडामोडी पाहता सरकार अंतर्गत येत्या 15 दिवसांत महागाई भत्त्याबाबत निर्णय घेऊ शकते.आहे.म्हणजे कर्मचाऱ्यांना हे मार्च महिन्याच्या पगारातच मिळणार आहे.
कोरोनाचा कालावधी वगळता,पहिल्या सहामाहीसाठी महागाई भत्त्याचा निर्णय होळीपूर्वी घेतला जातो.यंदा होळी 8 मार्चला आहे.होळीपूर्वी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्त्याला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे सरकार येत्या 15 दिवसांत महागाई भत्त्याबाबत निर्णय घेऊ शकते.
महागाई भत्ता पगार वाढ व फरक येथे पहा