7th pay da news : श्रमिक मंत्रालय 28 एप्रिलच्या संध्याकाळी नवीन क्रमांक जारी करेल. या आकड्यांवरून महागाई भत्त्याचा आकडा कुठपर्यंत पोहोचला हे कळेल.आतापर्यंत मार्च च्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता 44 % करण्यात आला आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 42 टक्के महागाई भत्ता मिळत आहे.
Gov mployee da hike
जुलै 2023 पासून त्यांना वाढीव महागाई भत्ता दिला जाईल. परंतु महागाई भत्ता वाढीचे आकडे आज स्पष्ट होणार आहे.सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच डीए 42 टक्के आहे. त्याची अंमलबजावणी जानेवारी 2023 पासूनच करण्यात आली असून सदरील वाढ एप्रिल पासून देय असणार आहे.
सातव्या वेतन आयोगा अंतर्गत, DA मध्ये 6 महिन्यांनी बदल केला जातो. म्हणजेच आता जुलैमध्ये याची समिक्षा केली जाणार आहे. अशा वेळी महागाई भत्ता किती वाढू शकतो,याचा अंदाज नव्या आकड्यांवरून येईल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 45% किंवा 46%
मीडिया रिपोर्ट्सनुसार,जर CPI-IW इंडेक्स नंबर 132.7 च्या वर गेला तर जुलैमध्ये आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 42% डीए मिळत आहे.जर महागाई भत्ता 3% ने वाढला तर एकूण महागाई भत्ता 45 % होईल. जर CPI-IW 4 टक्क्यांनी वाढल्यास महागाई भत्ता 46 % होईल.
महागाई भत्ता 42% पगार वाढ व फरक येथे पहा