Old pension : शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मला पेन्शन मिळेल मी संघटनेत का काम करावे अशा भ्रमात राहु नये असा इशारा आरोग्य विभागाचे राज्य संघटक अशोक जयसिंगपुरे यांनी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेच्या संपाच्या पाश्वभूमीवर दिला आहे.
जुनी पेन्शन योजना अंदोलन अपडेट्स
2005 च्या पुर्वी च्या कर्मचारी यांनी जुनी पेंन्शन हा आपला विषय नाही.या भ्रमातुन सर्व कर्मचाऱ्यांनी बाहेर पडावे.सरकार कोणत्या वेळेस कोणत्या मोड मध्ये जातील हे सांगता येत नाही.जर एवढी संघटीत शक्तीत ते फुट पाडु शकतात,तर ते 2005 च्या पुर्वी च्या सरकारी कर्मचाऱ्यांची पेंशन बंद करणे, ती अर्धी करणे,नविन वेतन आयोग लागू न करणे अथवा महागाई भत्ता सुरू न ठेवणे, या पैकी एखादा निर्णय घेतला तर जुने कर्मचारी यावेळी काय करणार ? तेव्हा सर्वांनी संपात सहभागी झाले पाहिजे असे अशोक जयसिंगपुरे यांनी म्हटले आहे.
वयाच्या 70 वर्षापर्यंतच पेन्शन!
या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना जरी जुनी पेन्शन योजना “old pension scheme” लागु केली तरी कर्मचाऱ्यांना फक्त 70 वर्षापर्यंतच पेन्शन मिळेल असा प्रस्ताव केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेला आहे अशी माहिती समोर येत आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बाबतची होणारी प्रचंड मागणी त्याचबरोबर जुनी पेन्शन धारक व नविन पेन्शन योजनेनुसार पेन्शनधारक असा कर्मचाऱ्यांमध्येच भेदभाव होत असल्याने सरसकट कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 70 वर्षांपर्यंच पेन्शन देण्याचा विचार केंद्र सरकारचा असल्याचे दिसून येत आहे.
central government employees
मिडीया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे कि केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यारी “central government employees” जर जुनी पेन्शन या मागणीकरीता संप केल्यास, केंद्रीय संपुर्ण यंत्रणा खिळखिळी होईल. अशा वेळी मधला मार्ग म्हणून कर्मचाऱ्यांच्या संपा अगोदरच जुनी पेन्शनबाबत योग्य तो निर्णय घेण्याबाबत केंद्रस्तरावर चर्चा सुरु असल्याचे दिसून येत आहे.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सदरचे 70 वर्षापर्यंत पेन्शन या निर्णयाला देशातील बरेच राज्य आपल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी लागु करण्याची शक्यता आहेआहे.
सदर निर्णयाला देखिल कर्मचाऱ्यांचा विरोध होईल असे निदर्शनास येत आहे. कारण 70 वर्षानंतरच खरी पैशाची गरज भासत असते. ज्यावेळीस व्यक्तींकडून कोणतेही काम होत नसते . यामुळे 70 वर्षानंतर आयुष्यभर पेन्शन देणे कर्मचारी हिताचे राहील.
खुशखबर.. महागाई भत्ता 42% वाढ प्रस्ताव तयार! पहा किती वाढणार पगार
Don’t take tax from private employees , we don’t want out tax money go to paying babus.
What about social security of comman public.?
Either give universal social security as given in all develop world or no pensions to all.