7th Pay HRA hike : महागाई भत्ता वाढीनंतर मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना देणार मोठे गिफ्ट! HRA मध्ये होणार मोठी वाढ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay HRA hike : महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट मिळणार आहे. केंद्र सरकार आता मध्येही वाढ करणार आहे. याबाबत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. तुमचा कधी वाढेल याबद्दल पाहुया सविस्तर.

7th pay commission updates

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे.आता वाढवल्यानंतर कर्मचाऱ्यांचा ही वाढणार आहे.केंद्र सरकारने नुकतीच महागाई भत्त्यात वाढ केली असून, त्यानंतर आता कर्मचाऱ्यांना 42 % टक्के दराने डीए मिळणार आहे.त्यात वाढ केल्यानंतर सरकार घरभाडे भत्त्यातही वाढ करणार आहे. एचआरएबाबत सरकार लवकरच घोषणा करणार आहे.

HRA सुधारित केव्हा होईल?

मोदी सरकार लवकरच वाढवू शकते. यासाठी सरकारने यापूर्वीच अधिसूचना जारी केली आहे. 2023-24 आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकार  वाढवू शकते.जर महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचला,तर अशा परिस्थितीत सरकार एचआरएमध्ये सुधारणा करू शकते. सध्या कर्मचाऱ्यांना मिळणारा 42 % आहे.

हे पण पहा ~  कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन,सेवा उपदान रजा अंशराशीकर,सातवा वेतन आयोग फरक अदा करणे संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित! || Gov employees Arrears

जुलै 2021 मध्ये सुधारणा झाली होती

जुलै 2021 मध्ये, जेव्हा केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 25 टक्क्यांच्या पुढे गेला होता,त्यानंतर सरकारने घरभाडे भत्त्यात सुधारणा केली केली होती. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जेव्हा 50 टक्क्यांवर पोहोचेल तेव्हा सरकार पुन्हा एकदा मध्ये सुधारणा करणार आहे.

HRA 3 टक्क्यांनी वाढणार

सरकार यावेळी घरभाडे भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 27 टक्के दराने एचआरए मिळत आहे, म्हणजेच तो 30 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार,कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढल्यावर हे 30 टक्के होईल.

आपल्या बॅंक खात्यात व खरात ठेवा फक्त एवढे पैसे, नाही तर येईल नोटीस

Income tax Rule

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment