DA Hike Formula : महागाई भत्ता वाढ चा नियम बदलला! आता जाणून घ्या फायदा की नुसकान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DA Hike Formula :  सरकार कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याच्या पध्दतीत बदल करणार असल्याचे समोर आले आहे.आत्ताच १ जानेवारीपासून लागू होणारा महागाई भत्ता सरकारने मार्चमध्ये जाहीर केला आहे.

महागाई भत्ता मोजण्याच्या पद्धतीत बदल!

विशेष म्हणजे आता मोदी सरकार जुलैपासून पुढील महागाई भत्ता लागू करणार आहे.सप्टेंबर महिन्यात सरकारकडून याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.पण तत्पूर्वी महागाई भत्ता संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहे.

कामगार मंत्रालयाने महागाई भत्त्याच्या हिशोबात बदल केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.मंत्रालयाने 2016 मध्ये महागाई भत्त्याचे मूळ वर्ष बदलले आणि वेतन दर निर्देशांक (WRI-Wage Rate Inde) ची नवीन मालिका सुरू केली आहे.

मंत्रालयाने म्हटले आहे, की मूळ वर्ष 2016=100 सह WRI ची नवीन मालिका मूळ वर्ष 1963-65 च्या जुन्या सिरिजची जागा घेते.

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

हे पण पहा ~  PM Kisan Yojana :13 वा हप्ता जमा न झाल्यास अशी करा तक्रार! लगेच होईल पैसे जमा

Join WhatsApp group

महागाई भत्ता गणना कशी केली जाईल?

सातव्या वेतन आयोगाच्या महागाई भत्त्याची गणना सध्याच्या दराला मूळ वेतनाशी गुणाकार करून केली जाते.तुमचा मूळ वेतन रु. 56,900 DA (56,900 x12)/100 असल्यास टक्केवारीचा सध्याचा दर 12% आहे.

महागाई भत्ता टक्केवारी = गेल्या 12 महिन्यांच्या CPI ची सरासरी – 115.76. आता, जे काही येते ते 115.76 ने भागले आहे. येणार्‍या संख्येचा 100 ने गुणाकार केला जाईल.

महागाई भत्त्यावर कर लागणार का?

DA hike हे पूर्णपणे करपात्र उत्पन्न आहे. देशातील आयकर नियमांनुसार, इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये (ITR) महागाई भत्त्याची वेगळी माहिती द्यावी लागते.

महागाई भत्ता वाढ नवीन फॉर्म्युला येथे पहा

DA hike formula

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

2 thoughts on “DA Hike Formula : महागाई भत्ता वाढ चा नियम बदलला! आता जाणून घ्या फायदा की नुसकान”

Leave a Comment