Good news : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून खालील कर्मचाऱ्यांच्या मानधनात तब्बल 10 हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. पाहूया सविस्तर
सरकारी कर्मचारी अपडेट्स
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिनस्त स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुला / मुलींसाठीच्या आश्रमशाळांमध्ये शिक्षण सेवक पदी नियुक्त करण्यात येते.
कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून प्रथम तीन वर्षाकरीता शालेय शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या दरानुसार मानधन अदा करण्यात येते.
State employees new update
सदर मानधन कमी असल्याने,शासनाने राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आस्थापनेवरील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
4% DA Arrears calculator ने डीए वाढ व फरक येथे काढा
Gov employees gr
मा.मंत्रिमंडळाने दि.२२/१२/२०२२ रोजी घेतलेल्या निर्णयाअन्वये शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात निर्णय घेतला आहे.शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षण सेवक योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. शासन पत्र अन्वये या विभागातील विजा भज प्रवर्गाच्या आश्रमशाळांना लागू करण्यात आलेला आहे.
सरकारी कर्मचारी झालेली पगारवाढ व शासन निर्णय येथे पहा