DA Arrears Calculator : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच 4% वाढ होणार आहे.साधारणपणे चार टक्के महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्याला एकूण पगारात किती वाढ मिळेल आणि एकूण सहा महिन्याच्या डीए एरिअस् किती मिळेल? या संबंधित माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत
Scale – 1 मधील कर्मचारी महागाई भत्ता फरक
सर्वात कमी मुळ वेतन बँड म्हणून 18000 असलेल्या कर्मचाऱ्यांना DA+TA सह 9477 रुपये मिळतील.मागील महागाई भत्त्यापेक्षा 774 रुपये जास्तीचे मिळतील.आता 5 महिन्यांत त्यांना एकूण 3870 रुपये डीए थकबाकी म्हणून दिली जातील म्हणेच एकुण 3870 रुपये फरक येईल.
Scale-2 कर्मचारी थकित महागाई भत्ता
आता सातव्या वेतन आयोगाच्या CPC लेव्हल-2 मध्ये कर्मचाऱ्यांसाठी मूळ वेतन GP 1900 वर रु.19900 पासून सुरू होते.या कर्मचाऱ्यांना DA+TA सह 10275 रुपये मिळतील. तथापि, मागील महागाई भत्त्याच्या तुलनेत 850 रुपये अधिक मिळतील. आता या 5 महिन्यांची डीए वाढीची थकबाकी 4050 रुपये असेल.याचा अर्थ 5 महिन्यांची डीए थकबाकी 4050 रुपये
Scale -14 कर्मचारी महागाई भत्ता थकबाकी
राज्य कर्मचार्यांसाठी जो स्तर-14 करण्यात आला आहे,या स्तर-14 मध्ये GP 10,000 रुपये आहे.यामध्ये मूळ वेतन 1,44,200 रुपयांपासून सुरू होते.या कर्मचाऱ्यांना DA + TA सह 70,788 रुपये मिळतील.तथापि,मागील महागाई भत्त्याच्या तुलनेत 6,056 रुपये अधिक मिळतील म्हणजेच 5 महिन्यांची थकबाकी 30280 रुपये असणार आहे.
आपल्या मोबाईल वर महागाई भत्ता कॅल्क्युलेटर पगारवाढ व फरक येथे पहा