Income Tax News: आयकर भरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती देताना सांगितले की, आता तुमच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही. आयकर भरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही टॅक्स भरत असाल तर आता तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. जर तुमचा वार्षिक पगार १०.५ लाख रुपये असेल तर तुम्ही या पगारावर १०० टक्के टॅक्स देखील वाचवू शकता. इतक्या उत्पन्नावरही तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.
ग्रॅच्युइटीवर कर आकारला जात नाही
नोकरी करणाऱ्या व्यक्तीने कोणत्याही संस्थेत 5 वर्षानंतर आपली कंपनी सोडल्यास त्याला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. ही रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. जर सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांची 20 लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त आहे. त्याचबरोबर, खासगी कर्मचाऱ्यांची 10 लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त आहे.
आयटीआर १ आणि आयटीआर ४ कोण भरू शकणार
करण्यासाठी उपलब्ध आहेत.’ म्हणजे जर तुमचे एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी किंवा ५० लाखांपर्यंत आहे तर तुम्ही आयटीआर-१ फॉर्म भरायचा. तसेच, त्यांच्याकडे घर असून इतर स्त्रोत आणि शेतीतून ५,००० रुपयांपर्यंत उत्पन्न आहे. याशिवाय आयकर ४ फॉर्म वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंबासाठी आहे.
सध्याची कर उत्पन्न मर्यादा किती?
सध्या ज्यांचे वार्षिक करपात्र उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांना या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही. ज्यांचे उत्पन्न 2.50 ते 5 लाख रुपये आहे, त्यांना 5 टक्के दराने म्हणजेच 12500 रुपये कर भरावा लागतो.
प्राप्तिकराच्या नियम 87A अंतर्गत, सरकार 12,500 रुपयांची कर सवलत देते. करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.
ज्यांचे करपात्र उत्पन्न 5 लाखांपेक्षाही अधिक आहे, त्यांना या सवलतीचा लाभ मिळत नाही.
भेटवस्तूंवर कोणताही कर भरावा लागणार नाही.
तुम्हाला तुमच्या पालकांकडून कौटुंबिक मालमत्ता, रोख रक्कम किंवा दागिने मिळाले असतील तर ते करमुक्त आहे. अशा भेटवस्तूंवर कोणताही कर आकारला जात नाही. पण तुम्हाला जर पालकांकडून मिळालेली रक्कमेतुन गुतवणुक करून पैसे कमवायचे असेल, तर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागणार आहे.
NPS धारकांना इन्कम टॅक्स मध्ये मिळणार मोठी सुट, पहा सविस्तर