DA hike new updates : सुमारे 62 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 48 लाख पेन्शनधारक महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढण्याची वाट पाहत आहेत. होळीपूर्वी मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
42% महागाई भत्ता वाढ
केंद्रीय कर्मचारी 2023 च्या पहिल्या सहामाहीसाठीची वाट पाहत आहेत.केंद्र सरकार महागाई भत्त्याबाबत कधी निर्णय घेईल आणि त्याचे सूत्र काय असेल हे जवळपास प्रत्येक कर्मचाऱ्याला जाणून घ्यायचे आहे.
महागाई भत्ता 4 % नी वाढणार आहे.सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 % महागाई भत्ता मिळत असून तो 42 % पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.होळीपूर्वी केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्त्याला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.
DA hike new updates
सर्व घडामोडी पाहता सरकार अंतर्गत येत्या 15 दिवसांत महागाई भत्त्याबाबत निर्णय घेऊ शकते.आहे.म्हणजे कर्मचाऱ्यांना हे मार्च महिन्याच्या पगारातच मिळणार आहे.
केंद्र सरकार दरवर्षी वर्षातून दोन वेळेस महागाई भत्ता वाढ करत असते. पहिल्या सहामाहीसाठी महागाई भत्त्याचा निर्णय होळीपूर्वी घेतला जातो.यावर्षी होळी 8 मार्चला आहे.
Dearness allowance Arrears
1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर देयकांची भरपाई करणे आवश्यक आहे.यावेळी कर्मचाऱ्यांचा 11% डीए बंद करून सरकारने 40,000 कोटी रुपयांची बचत केली होती.
केंद्रीय जेसीएम सचिवांनी कॅबिनेट सचिवांना “7 वा वेतन आयोग” 18 महीने कालावधील मिळावी याकरीता अहवाल सादर केलेला आहे.
होळीपूर्वी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्त्याला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.सरकार येत्या 15 दिवसांत महागाई भत्त्याबाबत निर्णय घेऊ शकते.
महागाई भत्ता वाढ पगार किती वाढणार व फॉर्म्युला येथे पहा
3 thoughts on “DA hike new updates : सरकारी कर्मचाऱ्यांना होळीनंतर ‘दुहेरी’ गिफ्ट! खात्यात येणार ‘एवढा’ पैसा”