Government employees : ‘या’ राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार! शासन निर्णय निर्गमित ! GR दि.02.03.2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government employees :केंद्र शासनाने केंद्रिय 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेण्यांत दिनांक 1 जानेवारी, 2016 पासून सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्या नुसार वित्त विभागाच्या दिनांक 01 एप्रिल 2010 च्या शासन निर्णयानुसार नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागातील कर्मचाऱ्यांना व अधिका-यांना (government employees) १२ व २४ वर्षाच्या नियमित सेवेनंतर पहिला,दुसरा लाभ देण्याची तरतूद असते.

7th pay commission updates

नोंदणी व मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधक, वर्ग-२ संवर्गाची पदे तातडीने भरण्याची गरज विचारात घेवून,पाटबंधारे विभागातील सहाय्यक अभियंता वर्ग २ या संवर्गातील तसेच इतर विभागामध्ये अतिरिक्त ठरलेल्या संवर्गातील एकूण ४७ अधिका-यांना या विभागाच्या शासन निर्णय क्र. आस्थापना- २००५/५२४/प्र.क्र.२७/म-१, दि.०९.५.२००६ अन्वये सह दुय्यम निबंधक, वर्ग-२ या संवर्गात समायोजित करण्यात आले आहे.”7th pay commission updates”

या अधिका-यांपैकी ३० अधिकारी यापूर्वी सहाय्यक अभियंता, वर्ग-२ या पदावर कार्यरत असताना जलसंपदा विभागाच्या दि.१५.०३.२००१ रोजीच्या आदेशान्वये आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ देण्यात आलेला आहे. 

सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp Group

आश्वासित प्रगती योजना (वरिष्ठ वेतनश्रेणी) 

“आश्वासित प्रगती योजना (वरिष्ठ वेतनश्रेणी) पहिला लाभ मिळाल्याच्या वेळी ३० अधिकारी रु.६५०० २०० १०५०० या वेतनश्रेणीत कार्यरत होते. त्यामुळे सदर ३० अधिकाऱ्यांना ते ज्या विभागात कार्यरत होते, त्या कार्यालयात त्यांना रु. ८०००-२७५-१३५०० ही वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे.

हे पण पहा ~  Old pension बापरे... सरकारची नवी खेळी! आता फक्त वयाच्या 70 वर्षापर्यंतच पेन्शन!

Government employees news

सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या समायोजनापूर्वीच्या मुळ विभागातील पुढील उप कार्यकारी अभियंता या पदाची वेतनश्रेणी रु. १५६००-३९१०० ग्रेड पे ५४०० संरक्षित करण्यात आली आहे. प्रस्तुत अधिकाऱ्यांना रु. १५६००-३९१००, ग्रेड पे ५४००/- ही वेतनश्रेणी संरक्षित करण्यात येऊन त्यांच्या नावाचा सह जिल्हा निबंधक,वर्ग-२ या संवर्गाच्या ज्येष्ठता यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

खूशखबर..महागाई भत्ता वाढणार येथे पहा फरक

महागाई भत्ता

शासन निर्णयानुसार नोंदणी व मुद्रांक विभागातील समावेशनाने नियुक्त अधिकाऱ्यांना (गट ब वेतन श्रेणी ९३००-३४८०० ग्रेड पे ४४००) या पदावर सलग १२ वर्षांची नियमित सेवा पूर्ण झाले आहे.

आश्वासित प्रगती योजनेचा

अशा अधिका-यांना “आश्वासित प्रगती योजनेचा” दुसरा लाभ त्यांच्या संरक्षित केलेल्या वेतनश्रेणी (रु.१५६००-३९१००, ग्रेड पे ५४००) या वेतनश्रेणी मध्ये एक वेतनवाढ देवून दुसरा लाभ शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आला आहे.

शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

👇

शासन निर्णय

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment