Aadhaar pan link : आता ‘यांचे’ पॅनकार्ड होणार बंद! 10 हजार रुपये दंड, पहा यादीत नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar pan link : आयकर विभागाने पॅन आधार लिंक करण्यासाठी मुदत देण्यास नकार दिला आहे.सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने 31 मार्च पासून आधार आणि पॅनशी लिंक Aadhaar pan link करण्यासाठी 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.दंड भरल्याशिवाय कोणीही आपला pan card आधारशी लिंक करू शकणार नाही.

Aadhaar card pan card linking

आयकर विभागाने ट्वीट करून पॅन-आधार कार्डसह लिंक न करणाऱ्यांना ठणकावून सांगत इशारा दिला आहे.31 मार्च 2023 पर्यंत पॅन-आधार लिंक न केल्यास पॅन कार्डाचा काहीही उपयोग राहणार नाही,असे या ट्विटमध्ये सांगितले आहे.आयकर कायदा, 1961 नुसार,सर्व पॅन धारकांसाठी 31.3.2023 रोजी आधारशी लिंक Aadhaar card pan card linking करण्याची शेवटची तारीख आहे.

पॅन कार्ड डीएक्टीव्हेट झाल्यास म्युचुअल फंड,स्टॉक आणि बँक खातं उघडता येणार नाही.तसेच पॅन कार्डचा पुरावा म्हणूनही उपयोग करता येणार नाही.शिवाय 10 हजार रुपयांपर्यंत दंडही भरावा लागू शकतो.

सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

हे पण पहा ~  Government employees : जुनी पेन्शन अंदोलन संदर्भात अत्यंत महत्त्वाचे शासन परिपत्रक! मागितली 'ही' माहिती

Join WhatsApp Group

पॅनकार्ड रद्द झाले तर काय अडचणी येतील ?

जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, पण ते आधारशी लिंक नसेल तर ते अवैध ठरवले जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही.गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक वैध म्हणून घोषित केली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैध पॅन कार्डशिवाय रिटर्न भरणंदेखील शक्य नाही.

आपले आधार पॅन कार्ड लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा
👇
आधार कार्ड पॅन कार्ड लिंक

ऑनलाइन पॅन-आधार लिंक | Aadhaar pan link

सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.
आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्या (www.incometaxindiaefiling.gov.in).
वेबसाइटवर तुम्हाला ‘Link Aadhaar’ हा पर्याय दिसेल,त्यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुमच्या खात्याच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जावे लागेल.
मोबाईलवर एक ओटीपी येईल.तो एंटर करुन Validate वर क्लिक करा. 
दंडाची रक्कम भरल्यानंतर पॅन-आधारसोबत लिंक होईल.

आपले आधार पॅन कार्ड लिंक आहे कि नाही येथे चेक करा

👉 Aadhaar pan link Status 👈

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment