Bank Balance :काम प्रत्येकाचे स्वतःचे खाते बँकेत असते आणि आपण आपले दैनंदिन का करण्यासाठी बँकेत खातो आणि आपले पैसे बँकेत ठेवतो. त्यामुळे सर्व बांधवांनी ही बातमी पूर्ण वाचणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येकाचे स्वतःचे बँकेत खाते आहे. आणि या खात्यात आपण आयुष्यभर कष्ट करून पैसे जमा करतो.पण तुम्ही विचार केला आहे का की मृत व्यक्तीच्या खात्यात ठेवलेल्या पैशाचे काय होते? ते पैसे काढले जावेत किंवा बँकेलाच त्या पैशाचे हक्कदार घोषित करावे. येथे तुम्हाला बँकेच्या संबंधित नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.
नॉमिनी नसेल तर काय करते बँक
जर तुम्ही बँक खातं ओपन करताना कोणालाही नॉमिनी ठेवलं नाही. तर खातेधारकाच्या पालकांना बँक खात्यातील रक्कम दिली जाते. पण यासाठी आई वडिलांना स्वत: खातेदाराने कायदेशीर पालक असल्याचं सिद्ध करणं गरजेचं आहे.
नंबरमृत्यू व्यक्तीचा अभ्यास वरात नसल्यास काय करावे यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतचा किंवा नगरपालिका किंवा नगरपरिषद कडून त्या व्यक्तीचा वारस प्रमाणपत्र घ्यावे लागेल आणि या वारस प्रमाणपत्राच्या आधारे तुम्हाला न्यायालयाकडून बनवलेल्या वारसा प्रमाणपत्र द्यावे लागेल
वारसा प्रमाणपत्र बनल्यानंतर तुमच्या पाचशे रुपयाचा किंवा शंभर रुपयाचा बॉण्ड होतो मिळावी लागतील आणि हे सादर करावे लागेल हे सर्व प्रकारचे कागदपत्र तुम्ही बँकेत दिल्यानंतर तुम्हाला नोटरी द्वारे काही न्यायालयाचे काही नियम असतात ते नियम आणि ही रक्कम मृत्यू व्यक्तीच्या किती वारसांना खात्यावर जमा करायची आहे तेवढ्या खाद्याचे बँक पैसे जमा करते.त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जर तुमचा मृत्यू झाला आणि तुमच्या खात्यात पैसे असतील तर तुमच्या वारसांना हे पैसे मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे.
आता या दोन कागदपत्रांशिवाय निघणार नाही पैसे
प्रकरणात वारसाला पैसे मिळतात
नॉमिनीच्या अनुपस्थितीत, बँक खात्यात जमा केलेली रक्कम ठेवीदाराच्या कायदेशीर वारसाकडे जाते. या प्रकरणात, खात्यात जमा केलेल्या रकमेवर दावा करणाऱ्या व्यक्तीने खातेदाराचे मृत्यूपत्र बँकेला द्यावे लागते.
इच्छापत्र नसल्यास, कुटुंबातील सदस्यांना उत्तराधिकार प्रमाणपत्र द्यावे लागते. हा एक विशेष दस्तऐवज आहे, ज्याच्या मदतीने मृत व्यक्तीचा वारस ओळखला जातो. ही एक अतिशय गुंतागुंतीची आणि लांबलचक कायदेशीर प्रक्रिया आहे. यातून पैसे मागण्यासाठी बराच वेळ जातो.
बॅंक वारसदार नोंदणीसाठी कशी करावी येथे पहा