DA Hike : राज्य शासकीय,जिल्हा परिषद,इतर पात्र कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आत्ताची घडीची मोठी बातमी समोर आली असून, राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्राप्रमाने प्रमाणे लवकर वाढ लागू करण्यात येणार आहे.
7th pay commission da hike
मीडिया रिपोर्ट्स नुसार उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महागाई भत्त्यात 4 % वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. DA आणि DR वाढीमुळे उत्तर प्रदेशातील 16 लाख राज्य कर्मचारी आणि 12 लाख पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे.1 जानेवारी 2023 पासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 4% वाढीव दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे. डीए वाढीनंतर उत्तर प्रदेशातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 28 % वरून थेट 42 % वर जाईल.
झारखंड सरकारने देखील वाढवला डीए
एप्रिल अखेरीस झारखंड राज्य सरकारनेही सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. सदरील वाढ फरकासह 1 जानेवारीपासून 42% करण्याचा निर्णय घेतला होता.राज्य सरकारला 442 कोटी रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे.
महाराष्ट्र कर्मचारी डीए वाढ
महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासुन 38 टक्के दराने महागाई भत्ता लागु आहे.लवकरच महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढून एकुण महागाई भत्ता हा 42 % होणार आहे.सदरचा महागाई भत्ता वाढ राज्यातील निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना देखील त्वरित लागू करण्यात येणार आहे.यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारी DA वाढीची मागणी अखेर पुर्ण होणार आहे.
महागाई भत्ता 42% पगार वाढ व फरक पहा