DA hike updates : जुलै 2023 केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळणार 4% DA वाढ ! आकडेवारी जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DA hike : केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणाऱ्या 42 लाखांहून अधिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी दिलासादायक बातमी आहे.

कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्त्याचे गिफ्ट

जून 2023 चे मूल्य केवळ जुलै 2023 च्या शेवटी कामगार ब्युरोद्वारे जारी केले जाईल. महागाई भत्ता कॅल्क्युलेटर नुसार, Dearness Allowance 46% असेल याचा अर्थ विद्यमान 42% DA पेक्षा 4% वाढ जवळपास निश्चित करण्यात आली आहे.

जुलै महिन्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या जीवनात साखरपेरणी केली आहे. कर्मचाऱ्यांना जुलै 2023 मध्ये 46 टक्के महागाई भत्ता (DA) मिळेल.यापूर्वी तो 42 टक्के असेल असा अंदाज लावण्यात येत होता.पण हा अंदाज साफ चुकला आहे.

ग्राहक निर्देशांक वाढला

केंद्र सरकार, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते.महागाईत वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ होणार आहे.

हे पण पहा ~  Employees DA Allowance : महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक.. सरकार लवकरच घेणार राज्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक फायद्याचा 'हा' निर्णय, पहा..

महागाई भत्ता कॅल्क्युलेटर

7th pay commission अंतर्गत कामगार विभागाने 5 महिन्यांची आकडेवारी जाहीर केली.

  • जानेवारीत महागाई निर्देशांक 43.08 %
  • फेब्रुवारीत महागाई निर्देशांक 43.79 %
  • मार्च महागाई निर्देशांक 44.46 %
  • एप्रिल महागाई निर्देशांक 45.06 %
  • मे महागाई निर्देशांक 45.58 %

सरकारी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती वय 60 वर्ष संदर्भात महत्वाची अपडेट्स समोर

Retirement age

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

Leave a Comment