ST Employees : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढ संदर्भात अत्यंत महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली असून यामुळे कर्मचाऱ्यांना साहजिकच एक मोठा दिलासा मिळणार आहे तर बघूया महागाई भत्ता संदर्भात ही सविस्तर माहिती
या कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव महागाई भत्ता
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्र राज्यातील एसटी कर्माचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.आता महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्माचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता वाढ मिळणार आहे.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन, शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
MSRTC Employees DA
महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांची थकीत महागाई भत्ता,घरभाडे भत्ता व वेतनवाढ अद्याप प्रलंबित आहे.कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2022 पासून महागाई भत्याचा दर 34% टक्क्यावरून 38 % करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
सदरील वाढीव 4 % डीए वाढ शासन निर्णय व कामगार कराराच्या तरतुदीनुसार एसटी कर्मचाऱ्यांना यांना लागू करण्यात आलेला नाही.याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.
सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढ कॅल्क्युलेटर येथे पहा