State employees : खुशखबर… ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार तीन वर्षापासून थकित वेतन! शासन निर्णय दि. 29/3/2023

बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी रुपये ३४,२२,४०,०००/- (रुपये चौत्तीस कोटी बावीस लाख चाळीस हजार फक्त) इतके अनुदान स्थानिक संस्थाना अर्थसहाय्य मुंबई महानगरपालिकेस लेखाशीर्षा अंतर्गत सन २०२२-२३ च्या मंजूर तरतूदीतून अदा करण्यास याद्वारे मंजूरी देण्यात येत आहे.

State employees latest news

बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी शिफारस केल्यानुसार सन २०१८-१९, २०१९-२० २०२० २१ २०२१-२२ व सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील पहिल्या. दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यापोटी वेतन अनुदानाची प्रतिपूर्ती म्हणून एकूण रु. १९१.९८,९५,३७०/- (रूपये एकशे एक्याण्णव कोटी अठ्ठयाण्णव लाख पंच्याण्णव हजार तीनशे सत्तर फक्त) इतकी रक्कम अनुज्ञेय आहे.

प्राथमिक शाळांचे अनुज्ञेय वेतन अनुदानाची प्रतिपूर्ती व प्रत्यक्षात देण्यात आलेल्या रक्कमेतील तफावत असलेल्या थकीत अनुदानाची प्रतिपूर्ती एकूण रक्कम रु.५,६३,२०,३७९/- (रुपये पाच कोटी त्रेसष्ट लाख वीस हजार तीनशे एकोणऐंशी फक्त ) अनुज्ञेय आहे.

महानगर पालिका कर्मचारी अपडेट्स

सन २०१८-१९ ते २०२२-२३ मधील पहिल्या,दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यापोटी अनुज्ञेय वेतन अनुदान व मागील काही वर्षासाठीचे थकीत वेतन अनुदान असे एकूण रु.१९७.६२,१५.७४९/- (रुपये एकशे सत्याण्णव कोटी बासष्ट लाख पंधरा हजार सातशे एकोणपन्नास फक्त) इतकी रक्कम वेतन अनुदानाची प्रतिपूर्ती म्हणून मंजूर करण्याबाबत प्राप्त झालेला प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

हे पण पहा ~  pension allowance : खुशखबर.. सरकारी कर्मचाऱ्यांना आता मिळणार अतिरिक्त 10% पेन्शन भत्ता! निवृत्ती वेतन पण मिळणार लवकर

खुशखबर महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला, पहा किती वाढणार पगार

महागाई भत्ता वाढ

बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी शिफारस केल्यानुसार सन २०१८-१९ ते सन २०२२-२३ मधील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यापोटी अनुज्ञेय वेतन अनुदान व मागील काही वर्षांसाठीचे थकीत वेतन अनुदान असे एकूण रु. १९७,६२,१५७४९/- (रुपये एकशे सत्याण्णव कोटी बासष्ट लाख पंधरा हजार सातशे एकोणपन्नास फक्त) इतकी रक्कम अनुज्ञेय आहे.

सरकारी कर्मचारी वेतन संदर्भात शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

शासन निर्णय

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

%d