12 वी चा निकाल जाहीर;सर्वात आधी येथे पहा || HSC Result 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HSC board results : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च/ एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या एचएससी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.

HSC Board Exam Results 2023

शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये, बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.परीक्षेसाठी एकूण 14,57,293 उमेदवार – 7,92,780 मुले आणि 6,64,441 मुलींनी नोंदणी केली होती.

HSC विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात – mahresult .nic.in, hscresult.mkcl.org, hsc.mahresult.org.in आणि msbshse.co.in.

बारावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

HSC Results 2023

हे पण पहा ~  School exam results : आता विद्यार्थ्यांचा निकाल 1 मे नाही; तर जाहीर होणार 'या' दिवशी

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment